महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत रावळगाव

Gram Panchayat Ravalgao

Government building
ग्रामपंचायत रावळगाव येतील प्रशासकीय इमारत.
Nature view
ग्रामपंचायत ऑफिस मधील कामकाज .
Village scene
गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण.
ताजी बातमी
विकसित महाराष्ट्र २०१७ से डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यातबाबत. नवीन
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.अजित पवार

मा.ना.श्री.अजित पवार

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मंत्री ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री.योगेश कदम

मा.ना.श्री.योगेश कदम

राज्यमंत्री,ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री दादाजी भुसे

मा.ना.श्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य (विधानसभा सदस्य मालेगाव बाह्य मतदार संघ)

विभागाविषयी

रावळगाव : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील, साखर व मेवामिठाई यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या १३,२५२ (१९८१). हे मालेगाव तालुक्यात मालेगावच्या वायव्येस सु. १९ किमी. अंतरावर वसलेले आहे. पूर्वी हे एक छोटे खेडेगाव होते…

श्री. महेश रवींद्र पवार

श्री. महेश रवींद्र पवार

लोकनियुक्त सरपंच

श्री. भरत पुंडलिक आखाडे

श्री. भरत पुंडलिक आखाडे

उपसरपंच

श्री.  प्रवीण जे. सुरसे

श्री. प्रवीण जे. सुरसे

ग्राम विकास अधिकारी

    महत्वाचे दुवे

    छायाचित्र दालन

    गावातील मुख्य छायाचित्र
    वाघाचे छायाचित्र प्रसिद्ध मंदिर गावातील उत्सव

    महत्वाचे पर्यटन स्थळ

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत रावळगाव येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत रावळगाव येथे करण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आवाहन
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन मा.सरपंच सो श्री महेश पवार, मा. उपसरपंच सो श्री भरत आखाडे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी डॉ अमोल जाधव सर, डॉ मोमीन मॅडम, CHO मोरे मॅडम, LSO निकम आप्पा, HA पगारे नाना, LHV बोरसे सिस्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई उपस्थित होते. सदर अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रात 72 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई , अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या सर्व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. #मुख्यमंत्री पंचायत राज अभियान #gov maharastra #abhiyan #आरोग्य #nari shakti #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान #grampanchayt #zpnashik

    ग्रामपंचायत रावळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीमध्ये थकीत कर झाला यांच्या मालमत्तेला सील करण्यात आले सदरची कार्यवाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा कलम 129 अन्वये कार्यवाही करण्यात आली

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात प्लास्टिक बंदी बाबत जाहीर सूचना व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील कर थकबाकी दार यांच्याकडून वसूल करताना

    आज दिनांक 11 10 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन घरकुल पूर्ण करणे बाबत सूचना करण्यात आल्या

    मुख्यमंत्री संप्रदा पंचायत राज अभियान गावात स्वच्छता मोहीम

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नोडल अधिकारी यांची आठवड्यातून एक दिवस गाव मुक्काम कामी भेट

    *खुशखबर खुशखबर खुशखबर* *मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत* रावळगावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ग्रामपंचायत रावळगाव कडून निवासी मालमत्ता कर (घरपट्टी ) व पाणीपट्टी कर इत्यादी करांच्या 31 मार्च 2025 पर्यंत एकूण थकबाकीच्या 50 टक्के रक्कम अभियान कालावधीत सूट मिळेल. व सन 2025/2026 ची पूर्ण करबाकी एकरकमी भरावी लागेल. तरच ह्या योजनेचा लाभ मिळेल याची नोंद घ्यावी. *ग्रामपंचायत रावळगाव* *टीप- सदर योजनेस 31डिसेंबर 2025 पर्यंतच मुदत आहे.*

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत इकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर्तव्य बाकी वसुलीत 50 टक्के सवलत देऊन वसुली मोहीम

    ravalgaongrampanchayat मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत तुमच्या गावाला नं.१ बनवण्याची वेळ आली आहे. उत्कृष्ट कामगिरी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागातून विकासाच्या स्पर्धेत तुमच्या गावाचा विजय सुनिश्चित करा.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत रावळगाव येथे  अभ्यासिका सुरू करण्यात आली

    रावळगाव येथील अभ्यासिकेला पुस्तके वितरण
    रावळगाव येथील अभ्यासिकेला पुस्तके वितरण
    मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत रावळगाव येथे दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग लाभार्थी यांचा सन्मान करून दिव्यांग निधी वितरण करण्यात आला , त्या प्रसंगी ग्रामपंचायत रावळगाव सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी , व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते

    आपल्या रावळगावातील भावी पिढी शिक्षित आणि संस्कारक्षम व्हावी यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सर्व ताईंचे खुप खुप आभार 😊🙏

    रावळगाव येथील डिजिटल अंगणवाडी
    रावळगाव येथील डिजिटल अंगणवाडी
    रावळगाव येथील अंगणवाडी येथील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली

    रावळगाव बीटातील सर्व अंगणवाडी मदतनीस महिला व बालविकास प्रकल्प रावळगाव यांच्या वतीने आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर

    रावळगाव येथे विठुमाऊली शेतकरी गटामार्फत गांडूळ खत प्रकल्प

    आपलं गाव आपला अभिमान.

    उदय बाळकृष्ण अमृतकर

    उदय बाळकृष्ण अमृतकर

    शिक्षक

    नाशिक.

    ७३५०४२२८३६

    विजय भरत अमृतकर

    विजय भरत अमृतकर

    Softwere Engineer

    हिंजेवाडी पुणे.

    9730782878

    प्रविण भिवसन पवार

    प्रविण भिवसन पवार

    ऑटो इलेक्ट्रिशन MSRTC.

    मालेगाव.

    8208081265

    रुद्रेश प्रकाश पाटील

    रुद्रेश प्रकाश पाटील

    Director. Wonder learning India.

    पुणे.

    9850251155

    अनिल गजानन कुलकर्णी

    अनिल गजानन कुलकर्णी

    PWD CLERK

    नाशिक.

    9273858839

    हेमलेश अशोक खरे

    हेमलेश अशोक खरे

    Sr. Manager

    हिमाचल प्रदेश

    9004433540

    प्रा. डॉ. मंगेश भावराव पाटील

    प्रा. डॉ. मंगेश भावराव पाटील

    Professor.

    जळगाव

    9421571458

    रूपेश भालचंद्र अहिरे

    रूपेश भालचंद्र अहिरे

    Indian Army.

    रावळगाव

    8830416381

    राजेंद्र धर्मा उशिरे

    राजेंद्र धर्मा उशिरे

    पोलीस निरीक्षक

    नाशिक

    8888071100

    गणेश भाकचंद जाधव

    गणेश भाकचंद जाधव

    नाशिक.

    9511454647

    मोहन रघुनाथ मल मार्तंड

    मोहन रघुनाथ मल मार्तंड

    Indian Army.

    राजस्थान

    9834467694

    चंद्रशेखर रघुनाथ वाघ

    चंद्रशेखर रघुनाथ वाघ

    मर्चन्ट नवी ( इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर )

    जर्मनी (युरोप)

    9527374865

    दिनेश हरिदास बच्छाव

    दिनेश हरिदास बच्छाव

    NSG commando

    रावळगाव

    8082166732

    शाम भगवान पगारे

    शाम भगवान पगारे

    Service Engineer

    पुणे.

    91583 80608

    कल्पेश प्रभाकर महाजन

    कल्पेश प्रभाकर महाजन

    खाजगी नोकरी

    Nashik (Maharashtra)

    9764298188

    राहुल विजय मोरे

    राहुल विजय मोरे

    Manager Marketing

    Nashik, Maharashtra India.

    9372301743

    विवेक शंकर कुलकर्णी

    विवेक शंकर कुलकर्णी

    Vice President (R& D) Retired

    नाशिक.

    9922428875

    राजेंद्र धुडकु महाले

    राजेंद्र धुडकु महाले

    विस्तार अधिकारी कृषि.

    नाशिक.

    9922920350

    साहेबराव पी मानूर

    साहेबराव पी मानूर

    खाजगी नोकरी

    मुंबई

    8097912709

    रामेश्वर (रामु) माधवराव बाचकर

    रामेश्वर (रामु) माधवराव बाचकर

    ग्रामपंचायत अधिकारी

    नाशिक, महाराष्ट्र

    9923071113

    दिपक धोंडू मोरे

    दिपक धोंडू मोरे

    खाजगी नोकरी

    नाशिक.

    8530738578

    श्री. चंद्रशेखर वामनराव पवार

    श्री. चंद्रशेखर वामनराव पवार

    इलेक्ट्रॉनिक टेकनीसिअन, टेक्सटाईल, उल्हासनगर

    वरप, कल्याण.

    9823516911

    योगेश पितांबर बोरसे

    योगेश पितांबर बोरसे

    उद्योग / व्यवसाय

    नाशिक

    9922445212

    नीलेश पुरूषाेत्तम अमृतकर

    नीलेश पुरूषाेत्तम अमृतकर

    दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्रात चीफ रिपाेर्टर

    नाशिक

    827505123

    विष्णू भगवान अहिरे

    विष्णू भगवान अहिरे

    Junior Executive.

    नाशिक महाराष्ट्र

    8149424787

    पवनकुमार द्वारकाप्रसाद अग्रवाल

    पवनकुमार द्वारकाप्रसाद अग्रवाल

    Entrepreneur

    Malegaon, Maharashtra, India

    9985111275

    विशेष माहिती

    Student Achievement

    इयत्ता दहावी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. साक्षी देशमुख हिने तहसील पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला.

    Student Achievement

    राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रावळगाव विद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद मिळवून गावाचे नाव गौरवाने उंचावले.

    Student Achievement

    जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'स्वच्छ ऊर्जा' या प्रकल्पाला विशेष पारितोषिक.

    Student Achievement

    संस्कृती संवर्धन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

    data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India